कोरोनापासून बचावासाठी दोन मास्कचा वापर, सतत सॅनिटायझरचा वापर आणि असे विविध उपाय आपण करतोय. तरी रुग्णालयांमध्ये जागा नाही इतके कोरोना रुग्ण पुण्यात आढळताहेत. याचं एक प्रमुख कारण म्हणजे सर्वचजण सर्वच पातळीवर काळजी घेताना दिसत नाहीये. मात्र पुण्यात असा एक परिसर आहे जिथल्या रहिवाशांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेचा धसका घेत दुसऱ्या लाटेत आपण सापडणारच नाही याची काळजी घेतलीये. पुण्यातील न्यु मोदी खाना परिसरातील काही तरुणांनी आपला पॉकेटमनी खर्च करून संपूर्ण परिसरात रोज सॅनिटायझरची फवारणी करण्याची सुविधा केली आहे.
#Lokmat #NewStrainOfCoronavirus #Punenews #Coronavirus
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat